Eknath Shinde | शरद पवारांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री म्हणाले… | Politics | Sakal Media
2022-10-20 193 Dailymotion
मुंबई क्रिकेट असोशिएशनची काल प्रचार सभा पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष एकाच मंचावर पाहायला मिळाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पवारांच्या उपस्थितीत टोलेबाजी केली.